गाय गोठ्यासाठी शेतकऱ्यांना 2.31 लाखांचे अनुदान! असा करा अर्ज योजनेसाठी
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी चांगले आणि मजबूत गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. पशुपालन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग असल्यामुळे सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना 3 फेब्रुवारी 2021 पासून लागू झाली असून, तिचा उद्देश शेळीपालन, कुक्कुटपालन आणि इतर पशुपालन व्यवसायाला … Read more