या महिलांना 15,000 हजार रुपये मिळणार शिलाई मशीन साठी अनुदान असा करा अर्ज free sewingm machines
भारत सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना. या योजनेत महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाते. यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि घरबसल्या पैसे कमवू शकतात. यामुळे अनेक महिलांचे जीवनमान सुधारत आहे. महिलांसाठी आर्थिक मदत या योजनेत महिलांना शिलाई मशीन … Read more