राशन कार्ड असेल तर महिलांना मिळणार 12600 रुपये ; जाणून घ्या सविस्तर माहिती
सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. यातील एक नवीन योजना खास राशन कार्ड असलेल्या महिलांसाठी आणली गेली आहे. या योजनेत महिलांना 12,600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. योजना कोणासाठी आहे? ही मदत प्राधान्य कुटुंब (PHH) राशन कार्ड असलेल्या महिलांना दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये योजनेच्या लाभाचे … Read more